tag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post6502432908500351887..comments2023-03-31T03:18:59.552-05:00Comments on ...बावरा मन...: म.मि.वा.Chaitanya Joshihttp://www.blogger.com/profile/09151076009221759622noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post-53690394251275309362012-04-11T01:00:38.333-05:002012-04-11T01:00:38.333-05:00@प्रतिक्षा:
खरंय!! पण मग अशा वेळी हे संस्कार योग्य...@प्रतिक्षा:
खरंय!! पण मग अशा वेळी हे संस्कार योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करणं हीसुद्धा आपलीच नैतिक जबाबदारी असते. मुळात घोळ हा आहे की अलीकडे भाषा विषय म्हणून किंवा जीवनशैलीचा भाग म्हणूनसुद्धा दुय्यम मुद्दा झालाय..त्यामुळे थोडं अवघड आहे!
असो, ब्लॉगवर स्वागत!
..अशीच येत राहा :DChaitanya Joshihttps://www.blogger.com/profile/09151076009221759622noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post-32542725872642265362012-04-09T23:51:06.002-05:002012-04-09T23:51:06.002-05:00चैतन्य प्रयत्न स्तुत्य आहे ह्यात वाद नाही...
मुद्द...चैतन्य प्रयत्न स्तुत्य आहे ह्यात वाद नाही...
मुद्दा मलाही पटला पण इंग्रजीला झुकता माप देण्याच्या भानगडीत तरुण पिढी "भयानक मराठी" बोलू लागलीय...
ह्यांना माणसे मिळतात आणि वस्तू भेटतात!!! हसावं कि रडावं अशी करुनावस्था झालीय सध्या आपल्या मायबोलीची...
तू म्हणालास तसं आपलं भाग्य थोर म्हणून आपल्याला चांगले शिक्षक लाभले आणि सत्य समजायला जास्त काळ गेला पण हल्ली इंग्रजीच्या आग्रहास्तव पालखी मुलांच्या "हमेशा" मस्ती करण्याकडे कानाडोळा करताहेत..
सुज्ञ(?) पालखी मग मुलांना महाराष्ट्रीय असून बेत तुझा नाव काय च्या ऐवजी व्हॉट इस युवर नेम? असा विचारतात; बारा त्याहून ह्रीदाय्द्रवक सत्य म्हणजे काका मामा मावशी आत्या ह्यांना सरसकट आण्टी आणि अंकल
ह्या एकाच मोजमापात बसवतात तेव्हा वीट येतो....pratikshahttps://www.blogger.com/profile/18440345028797841633noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post-13441123617620453442012-04-09T23:50:44.542-05:002012-04-09T23:50:44.542-05:00चैतन्य प्रयत्न स्तुत्य आहे ह्यात वाद नाही...
मुद्द...चैतन्य प्रयत्न स्तुत्य आहे ह्यात वाद नाही...
मुद्दा मलाही पटला पण इंग्रजीला झुकता माप देण्याच्या भानगडीत तरुण पिढी "भयानक मराठी" बोलू लागलीय...
ह्यांना माणसे मिळतात आणि वस्तू भेटतात!!! हसावं कि रडावं अशी करुनावस्था झालीय सध्या आपल्या मायबोलीची...
तू म्हणालास तसं आपलं भाग्य थोर म्हणून आपल्याला चांगले शिक्षक लाभले आणि सत्य समजायला जास्त काळ गेला पण हल्ली इंग्रजीच्या आग्रहास्तव पालखी मुलांच्या "हमेशा" मस्ती करण्याकडे कानाडोळा करताहेत..
सुज्ञ(?) पालखी मग मुलांना महाराष्ट्रीय असून बेत तुझा नाव काय च्या ऐवजी व्हॉट इस युवर नेम? असा विचारतात; बारा त्याहून ह्रीदाय्द्रवक सत्य म्हणजे काका मामा मावशी आत्या ह्यांना सरसकट आण्टी आणि अंकल
ह्या एकाच मोजमापात बसवतात तेव्हा वीट येतो....pratikshahttps://www.blogger.com/profile/18440345028797841633noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post-29702655536512856362012-04-09T23:50:29.776-05:002012-04-09T23:50:29.776-05:00चैतन्य प्रयत्न स्तुत्य आहे ह्यात वाद नाही...
मुद्द...चैतन्य प्रयत्न स्तुत्य आहे ह्यात वाद नाही...
मुद्दा मलाही पटला पण इंग्रजीला झुकता माप देण्याच्या भानगडीत तरुण पिढी "भयानक मराठी" बोलू लागलीय...
ह्यांना माणसे मिळतात आणि वस्तू भेटतात!!! हसावं कि रडावं अशी करुनावस्था झालीय सध्या आपल्या मायबोलीची...
तू म्हणालास तसं आपलं भाग्य थोर म्हणून आपल्याला चांगले शिक्षक लाभले आणि सत्य समजायला जास्त काळ गेला पण हल्ली इंग्रजीच्या आग्रहास्तव पालखी मुलांच्या "हमेशा" मस्ती करण्याकडे कानाडोळा करताहेत..
सुज्ञ(?) पालखी मग मुलांना महाराष्ट्रीय असून बेत तुझा नाव काय च्या ऐवजी व्हॉट इस युवर नेम? असा विचारतात; बारा त्याहून ह्रीदाय्द्रवक सत्य म्हणजे काका मामा मावशी आत्या ह्यांना सरसकट आण्टी आणि अंकल
ह्या एकाच मोजमापात बसवतात तेव्हा वीट येतो....pratikshahttps://www.blogger.com/profile/18440345028797841633noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post-81956002676896937932012-02-27T14:21:30.991-06:002012-02-27T14:21:30.991-06:00@देवयानी:
मी सुद्धा ब्लॉगमध्ये शेवटी हेच लिहिलंय ...@देवयानी:
मी सुद्धा ब्लॉगमध्ये शेवटी हेच लिहिलंय की मलाही चांगले शिक्षक लाभले ज्यांच्यामुळे शाळा आणि एकूणच आयुष्य खूप सुखकर झालं. मलासुद्धा फार त्रास झाला अशातला भाग नाही. पण मला शाळेत इंग्रजी आणि मराठी शिकवणारे शिक्षक आणि आताचे शिक्षक, अभ्यासक्रम मध्ये इतक्या १० एक वर्षांच्या लहानश्या काळात खूप फरक पडलाय! आणि त्यामुळे मला राहून राहून असं वाटतं की अलीकडच्या काळातली शिक्षणपद्धती जर का विचारात घेतली तर मराठी शाळेपेक्षा इंग्रजी शाळांना "किंचित" का होईना पण झुकतं माप द्यावं लागेल!
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!Chaitanya Joshihttps://www.blogger.com/profile/09151076009221759622noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post-16987998536755801492012-02-27T01:51:12.159-06:002012-02-27T01:51:12.159-06:00Chaitanyachya pratham marathi bhasha dinacha hardi...Chaitanyachya pratham marathi bhasha dinacha hardik shubhecha.Tuzya bhavana agdi yogya shabdat pohochlya.Marathi madhyamatun shiktana zalelya kahi parinamanchi sal tula bochte ahe ti kadhi kadhi malahi bochte karan ha anubhav mihi ghetla ahe.pan shevti maza ek anubhav tula sangavasa vatto te mhanje bhale mi marathi madhyamatun shikle asen pan amchya shikshakanchi khas karun amhala bhavishyat englishsathicha kahi tras hou naye mhanun khup dhadpad challeli asaychi ani nakkich amhala tyacha bhavishyat mahavidhyalayat gelyavar khup fayda zala..tyamule marathi madhyamacha ani bhashecha tar koni bau karu naye shevti ti apli matrubhasha ahe.Devyanihttps://www.blogger.com/profile/07900531862682553612noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post-46129380355218277142012-02-27T00:55:43.214-06:002012-02-27T00:55:43.214-06:00@सुदीप:
तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा मुद्दा तुमच्या-...@सुदीप:
तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा मुद्दा तुमच्या-माझ्यासारख्या मराठी माध्यमात शिकलेल्या लोकांना भावनिक वाटू शकतो. तुम्ही वयाने आणि अनुभवाने माझ्यापेक्षा मोठे आहात! तुम्ही योग्य तो निर्णय घ्यालच!
प्रतिक्रियेबद्दल आभार! अशीच ब्लॉगला भेट देत राहा!:)Chaitanya Joshihttps://www.blogger.com/profile/09151076009221759622noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post-88301767020138331592012-02-27T00:48:48.549-06:002012-02-27T00:48:48.549-06:00प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद प्रशांत!प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद प्रशांत!Chaitanya Joshihttps://www.blogger.com/profile/09151076009221759622noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post-28493691270157225662012-02-26T22:54:53.426-06:002012-02-26T22:54:53.426-06:00interesting article..
Actually I had been strong ...interesting article..

Actually I had been strong propogator of Marathi medium in the early days of my career and I felt a pride kind of thing in telling people that though I had come from vernacular Medium, it didn't make any difference while pursuing college and higher education in English medium - only I had to toil a little more in the initial stage...

However, now (at a little more mature age of 32) I have feelings quite similar to those you have expressed.. More so, since, I have a kid now and am planning for his education... the approach you have mentioned seems more pratical...

(all in all, am still in dilemma... there is, of course, an emotional issue also attached with it, i must admit)....sudeepmirzahttps://www.blogger.com/profile/12535914840248826789noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post-81298750397769360552012-02-26T06:22:42.391-06:002012-02-26T06:22:42.391-06:00खुपच छान लिहिले आहे :-)
माझ्या साईटचा पत्ता:
१)संप...खुपच छान लिहिले आहे :-)
माझ्या साईटचा पत्ता:
१)संपुर्ण मराठी फेसबुक http://www.marathifanbook.com
२)http://www.prashantredkarsobat.inप्रशांत दा.रेडकरhttps://www.blogger.com/profile/03312482793929991707noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post-78796139744551830832012-02-26T01:06:25.634-06:002012-02-26T01:06:25.634-06:00आपल्या माहितीचा लाभ माझा ब्लॉग वाचणारे लोक जरूर उच...आपल्या माहितीचा लाभ माझा ब्लॉग वाचणारे लोक जरूर उचलतील..ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!

चैतन्यChaitanya Joshihttps://www.blogger.com/profile/09151076009221759622noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post-19674866724837706892012-02-25T09:49:52.172-06:002012-02-25T09:49:52.172-06:00This comment has been removed by the author.Mr.Guesthttps://www.blogger.com/profile/06558122341946709557noreply@blogger.com