tag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post7671893401392968050..comments2023-03-31T03:18:59.552-05:00Comments on ...बावरा मन...: 'दोन लवस्टोरीज'Chaitanya Joshihttp://www.blogger.com/profile/09151076009221759622noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post-30523974032044142212013-01-03T04:03:19.664-06:002013-01-03T04:03:19.664-06:00आभार्स सागर! माझ्यावरसुद्धा दोन्ही कादंबऱ्यांचा जब...आभार्स सागर! माझ्यावरसुद्धा दोन्ही कादंबऱ्यांचा जबर पगडा आहे. दुनियादारीवर चित्रपट येतोय ते वाचलं..कादंबरीवरून 'इन्स्पायर्ड' आहे असं संजय जाधवने म्हटलंय..त्याने चेकमेट चांगला केला होता. सो अपेक्षा आहेतच. तुझा ब्लॉगपण लौकरच वाचेन..अशीच भेट देत राहा :)Chaitanya Joshihttps://www.blogger.com/profile/09151076009221759622noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post-53746655011236084882012-12-27T09:17:46.923-06:002012-12-27T09:17:46.923-06:00माझ्या अत्यंत आवडत्या दोन कादंबऱ्या ! आणि मी प्रथम...माझ्या अत्यंत आवडत्या दोन कादंबऱ्या ! आणि मी प्रथम विकत घेतलेल्या याच त्या दोन.
सुरेख लेख लिहिला आहेस. शाळा विषयी माझ्या ब्लॉगवर वाचायला मिळेल.
दुनियादारी वर लिहित आहे. टाकेन लवकरच. आणि त्यावर चित्रपट येतोय हे कळले असेलच तुला.Sagar Koknehttps://www.blogger.com/profile/00533927844447382497noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post-12390291825809675082012-04-27T23:59:58.205-05:002012-04-27T23:59:58.205-05:00हेरंबदादा फार लांबलचक वाटतं यार.. हेरंब पटकन म्हणू...हेरंबदादा फार लांबलचक वाटतं यार.. हेरंब पटकन म्हणून (आणि लिहूनही होतं).. तूच ठरव आता ;)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post-2795872632129454722012-04-27T22:16:22.924-05:002012-04-27T22:16:22.924-05:00@हेरंब दादा:
दादा म्हटलेलं चालेल ना?
मी शाळावरची ...@हेरंब दादा:
दादा म्हटलेलं चालेल ना?
मी शाळावरची पोस्ट वाचलीय..मस्तच आहे! शाळाचा पंखा मीदेखील आहेच!
कॉलेजमध्ये असताना दुनियादारीवर मी एक नाटक बसवलं होतं , त्यात काम पण केलेलं! सो म्हणून त्यावर विशेष प्रेम आहे! शिरीनमध्ये काहीशी भावनिक गुंतवणूक आहे :PChaitanya Joshihttps://www.blogger.com/profile/09151076009221759622noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post-10799920811982202372012-04-27T15:39:56.231-05:002012-04-27T15:39:56.231-05:00मला स्वतःला दुनियादारी विशेष आवडलं नाही. पण 'श...मला स्वतःला दुनियादारी विशेष आवडलं नाही. पण 'शाळा' चा मी अति अति वेड्यासारखा पंखा आहे. मागे लिहिलं होतं 'शाळा' वर..

http://www.harkatnay.com/2011/06/blog-post_16.htmlहेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post-70951257441708112542012-01-28T16:39:42.202-06:002012-01-28T16:39:42.202-06:00@Nitin Nimbalkar:
Dhanyavaad!
mesuddha bharataba...@Nitin Nimbalkar:

Dhanyavaad!

mesuddha bharatabaher aslyane ajun shala pahila nahiye..:(Chaitanya Joshihttps://www.blogger.com/profile/09151076009221759622noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3495160373433610004.post-86500062092322316142012-01-28T02:52:09.039-06:002012-01-28T02:52:09.039-06:00छान लेख चैतन्य.
शाळा चे ट्रेलर पहिले... भारताबाहेर...छान लेख चैतन्य.
शाळा चे ट्रेलर पहिले... भारताबाहेर असल्याने अजून चित्रपट पाहता आला नाही.
लवकरात लवकर पाहायचा आहे

Diego रोमेरो ची अप्रतिम cinematography
सुजय दहाकेचे उत्तम दिग्दर्शन..

सुजयच्या पाठी ठामपणे उभे राहिल्या बद्दल महेश मांजरेकरांचे विशेष आभार.

शाळा आणि दुनियादारी दोन्ही कथा मनात खोलवर रुतलेल्या आहेत.
आता, कुणीतरी "दुनियादारी" वर असाच सुंदर चित्रपट बनवावा!!!!!Nitin Nimbalkarhttps://www.blogger.com/profile/02878087716922568204noreply@blogger.com